RailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे?

0
1428
Marathi Travel blog

आजच्या घडीला अनेक ऑनलाईन बस बुकिंगचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे कशावरून बस तिकीटे बुक करावीत याबाबत आपल्यात संभ्रम निर्माण होतो. असे असले तरीही, आता तुम्ही RailYatri ची वापरण्यास सुलभ असलेली बस बुकिंग सेवा वापरू शकता ज्यामुळे तुम्हाला कमी पैशांत चांगल्या दर्जाचा प्रवास करणे शक्य होते. खाली दिलेल्या माहितीवरून तुम्हाला समजेल की RailYatri ुळे तुम्हाला बस प्रवास हवाहवासा वाटू लागेल.

सुलभता आणि शेवटच्या क्षणीही असलेली उपलब्धता

रेल्वेमधील सीट जे सहसा कन्फर्म मिळणे मुश्किल आहे तेच बस प्रवासाच्या बाबतीत मात्र बस तिकीटे अगदी प्रवासाच्या काही तास अगोदरही उपलब्ध असतात. RailYatri चे माहिती तज्ज्ञ सांगतात की तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे दररोज 10 लाखांहून अधिक प्रवाशांना कन्फर्म तिकीटे मिळत नाहीत ज्याचा अर्थ असा होतो की प्रवासाच्या अनेक योजना रद्द होतात किंवा फसतात. त्यामुळे RailYatri साठी आनंदाची गोष्ट म्हणजे प्रवाशांना उत्तम बस पर्याय उपलब्ध करून देणे, जेणेकरून तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा प्रवास करणे शक्य होते.

कमी खर्चात प्रवास करा


वस्तुतः विमान किंवा रेल्वेच्या तिकिटापेक्षा बस तिकीट बरेचसे स्वस्त पडते, त्यामुळे जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल आणि खूप त्रास न घेता पैसेही वाचवायचे असतील तर बसने प्रवास करणे अतिशय योग्य ठरते. तुम्ही RailYatri च्या बस बुकिंग सेवेचा लाभ घेऊन सीटसाठीची सर्वात कमी किंमत मिळवू शकता आणि वेळोवेळी शेवटच्या सीटसाठीची सवलत तसेच कॅशबॅक ऑफर्स मिळवा, अगदी शेवटच्या मिनिटाच्या प्रवासावरदेखील!

आपल्या निवडी स्वतः ठरवा

RailYatri चे ऑनलाईन बस बुकिंग वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांचे सीट्स, चढण्याउतरण्याचे ठिकाण, वेळ, बजेट निवडू देते. हा निवडीचा पर्याय प्रवासाच्या इतर प्रकारांत उपलब्ध असेलच असे नाही तसेच त्यामध्ये अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात ज्यामुळे तुम्हाला मिळालेल्या गोष्टींतच समाधान मानावे लागते.

वैयक्तिक सीट फीडबॅक

हा प्रवाशांसाठी एका विशेषाधिकाराप्रमाणे आहे. RailYatri ने प्रत्येक प्रवाशाला गुणवत्तापूर्ण आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे तुम्हाला वन-टू-वन ग्राहक अभिप्राय पाहता येतील, ज्यामध्ये बस प्रवासामध्ये तुमचे सीट किती आरामदायी आहे हेदेखील समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here