विलक्षण रचना असलेले ५ मंदिरे

0
1215

भारतात विस्‍तृत पसरलेली अशी अनेक मंदिरे आहेत. बहुतेक मंदिरे सुंदररित्‍या तयार करण्‍यात आली आहेत आणि देशाच्‍या वास्‍तुशास्‍त्रीय सौंदर्याला दर्शवितात. पण, अशी काही मंदिरे आहेत, ज्‍यांची रचना अगदी विलक्षण आहे. या पत्रकामध्‍ये आम्‍ही अशा पाच भारतीय मंदिरांची माहिती सांगू इच्छितो.

Disappearing Temple

  • स्‍तंभेश्‍वर महादेव मंदिर, कवी कंबोई, गुजरात: हे १५० वर्ष जुने शिव मंदिर अरबी समुद्र व बे ऑफ कॅम्‍बेच्‍या संगमवर स्थित आहे. फक्‍त भल्‍या पहाटे किंवा कमी भरतीच्‍या वेळी मंदिरात जाता येऊ शकते. भरतीच्‍या वेळी हे मंदिर पाण्‍यात बुडते, म्‍हणूनच ते अदृश्‍य मंदिर म्‍हणून ओळखले जाते.

Shadowless Temple

  • बृहदेईस्‍वरर मंदिर, तंजावर, तामिळनाडू: मंदिरामध्‍ये सर्वात उंच मनोरा आहे, पण त्‍याची सावली जमिनीवर पडत नाही. काही लोकांना वाटते की मंदिराच्‍या अद्वितीय रचना यास कारणीभूत आहे, तर काही लोकांना वाटते की, ही ईश्‍वरी शक्‍ती आहे.

Submerged Temple

  • शिव मंदिर, वाराणसी, उत्‍तर प्रदेश: १५० वर्षांहून अधिक काळापूर्वी हे मंदिर बांधण्‍यात आले आणि शुभ मंदिरांपैकी एक मानले जायचे. वर्ष १८३० मध्‍ये, बांधण्‍यात आलेल्‍या सिंधिया घाटच्‍या वजनामुळे मंदिर पडले आणि तेव्‍हापासून ते गंगा नदीमध्‍ये बुडालेल्‍या अवस्‍थेत दिसते.

Temple with Hanging Pillar

  • वीरभद्रा मंदिर, अनंतपूर, आंध्रप्रदेश: मंदिर विजयनगर वास्‍तुकता स्‍टाइलच्‍या सौंदर्याचे उत्‍तम उदाहरण आहे, ज्‍यामध्‍ये ७० लटकते स्‍तंभ आहेत. अनेक लोकांचा विश्‍वास आहे की, ब्रिटीश शिल्‍पकाराने यामागील जादू समजून घेण्‍याकरिता एकदा स्‍तंभाचा काही भाग मोडून काढण्‍याचा प्रयत्‍न केला होता, पण त्‍यामध्‍ये तो अयशस्‍वी ठरला होता.

Roofless Temple

  • वेक्‍कली अम्‍मन मंदिर, तिरूचिरपल्‍ली, तामिळनाडू: देवताची मूर्ती असलेल्‍या गाभा-याला छत नाही. असे घडले की अनेक प्रयत्‍नांनंतर सुद्घा गाभा-यावर छत बांधता येऊ शकले नाही. म्‍हणूनच, सुर्याची किरणे देवतावर पडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here